ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतात.



निसर्गतः थंड असलेल्या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते.



लिचीप्रमाणे पारदर्शक असलेले ताडगोळे शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतात



चवदार असल्याने ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे



ताडगोळ्यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असतं.



ताडगोळ्यांच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.



ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात.



एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं.