आपण आपल्या स्वयंपाकात अनेक प्रकारचे मसाले वापरत असतो.

त्यापैकी तमालपत्र देखील वापरतो.

तमालपत्रात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात.

तमालपत्रात व्हिटॅमिन सी,अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात.

जेव्हा आपण भाज्यांमध्ये तमालपत्र घालतो तेव्हा त्याचे सर्व गुणधर्म भाज्यांमध्ये उतरतात.

रोजच्या जेवणात आणि काही खास पदार्थांमध्येही तमालपत्राचा समावेश होतो.

तमालपत्राचा तडका दिल्यास जेवणाला वेगळीच चव येते.

मधूमेह असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात याचा समावेश करावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

पचनक्रिया चांगली होते.