मधुमेह झाल्यास हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा



मधुमेहाच्या रूग्णांसाठी भेंडी हा एक उत्तम पर्याय आहे. भेंडीत फायबरचे प्रमाण अधिक असते तसेच भेंडी पचनासाठीही उत्तम ठरते



गाजरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' आणि खनिजांचा समावेश असतो



कोबीसु्द्धा मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. कोबीमध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण फार कमी असते.



काकडी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो



सफरचंद खाल्ल्याने पोट साफ होते आणि वजनही कमी करण्यास मदत होते



मधुमेहाच्या रूग्णांसाठी तर संत्र खूप फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन 'सी' आणि पोटॅशियम असते