पिस्ता हे एक अप्रतिम ड्राय फ्रुट आहे



पिस्ता दुधासोबत खाल्ल्यास चव दुप्पट वाढते



पिस्ता खाताना वेळेची पूर्ण काळजी घ्या



भिजवलेले पिस्ते रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते



पिस्त्यामुळे शरीरातील तापमान नीट राहते



पिस्तामध्ये व्हिटामीन बी 6 आणि झिंक आढळतात



यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते



हिवाळ्यात पिस्ता खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो



यात फायबरचे प्रमाण भरपूर असते



पिस्ता मेंदू आणि डोळे याकरता फायदेशीर