स्मार्टफोन आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा आहे

मात्र स्मार्टफोनचा वापर कमी कसा करता यासंदर्भात काही टीप्स

सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर फोन पाहणं बंद करा

शक्य असेल तर फोनचं नोटिफिकेशन बंद करा

शक्य असेल तर फोनचं नोटिफिकेशन बंद करा

आठवड्यातल्या एक दिवस फोन न वापरण्याचा प्रयत्न करा

विनाकारण फोन हातळण्यापेक्षा फॅमिलीसोबत वेळ घालवा

किंवा तुम्हाला आवडणारा एखादा छंद जोपासा

जेव्हा तुम्ही समोरच्यासोबत बोलत असता तेव्हा पू्र्णपणे फोनचा वापर टाळा

झोपण्याआधी फोन एक तासभर न पाहण्याचा प्रयत्न करा

जेवताना किंवा चहा पिताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा