चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे



तंदुरूस्त राहण्यासाठी आपण दररोज चालणे आवश्यक आहे



पण रोज किती चालावे?



6 ते 17 वयोगटातील लोकांना 15000 पावले चालण्याची आवश्यकता असते



18 ते 40 वयोगटातील लोकांनी 12000 पावले टाकावीत



40 ओलांडलेल्या लोकांनी 11000 पावले चालली पाहिजेत



रोज चालण्याने अनेक आरोग्य फायदे होतात



हृदय निरोगी राहते



रक्तातील साखर नियंत्रणात राहते



पचनसंस्था निरोगी राहते