केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा गर लावा



हिवाळ्यात ही समस्या जास्त त्रास देते



रासायनिक उत्पादने तुमच्या केसांना जास्त हानी पोहोचवू शकतात



घरीच्या घरी कोरफडीचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता



कोरफडीमुळे केसांच्या मुळांना आर्द्रता मिळते



यामुळे तुमचे केस हायड्रेटेड राहतात



एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे गुलाबजल मिसळा आणि आपल्या टाळूला लावा



कोरड्या केसांकरता, केसांवर मध आणि कोरफड 15 मिनिटे लावा



एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल गरम करून केसांना मसाज करा



एलोवेरा जेल आणि दही मिक्स करून केसांना लावा