हिवाळ्यात त्वचा रुक्ष होते



पायांना भेगा पडून रक्त येऊ लागत



टाचांवर मृत त्वचा राहिल्यानं भेगा वाढतात



टाचा मुलायम ठेवण्यासाठी हील बामचा वापर करा



मृत त्वचा काढून टाका, जेणेतकरुन तुमच्या पायाला आराम मिळेल



पेट्रोलियम जेलचा वापर करुन , पायात मोजे घाला



बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, नारळ तेलानं मसाज करा



तुमच्या पायाला सुटेबल अशा चप्पलचा वापर करा