खोबरेल तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे



पण काही परिस्थितींमध्ये खोबरेल तेल वापरू नये



पिंपल्सवर खोबरेल तेल लावू नये



तेलकट त्वचा असणाऱ्यांनी हे तेल टाळावे



उन्हाळ्यात खोबरेल तेल वापरू नका



रात्रभर खोबरेल तेल लावून ठेऊ नका



ज्या महिलांच्या चेहऱ्यावर केस जास्त असतात



त्यांनी खोबरेल तेल वापरू नये



यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते



हायपरपिंगमेंटेशन असल्यास खोबरेल तेलाचा वापर करू नये