आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फटाक्यांमधून अनेक प्रकारचे रासायनिक वायू बाहेर पडतात.

अशा वातावरणात दम्याच्या रुग्णांना श्वास घेताना त्यांचा त्रास खूप वाढतो. त्यामुळे दिवाळीत दम्याच्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

दिवाळीनिमित्त अस्थमाच्या रुग्णांना डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येतो तो म्हणजे घराबाहेर पडताना नेहमी आपल्या बरोबर इनहेलर ठेवा.

जर तुम्हाला अस्थमाच्या झटक्यापासून सुरक्षित राहायचं असेल, तर तुमच्याबरोबर इनहेलर ठेवणं हाच उत्तम उपाय आहे.

तुम्ही केवळ व्यायामानेच दम्याचा त्रास कमी करू शकता.

तुमची फुफ्फुस मजबूत करण्यासाठी रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे फुफ्फुसे मजबूत होतात.

अस्थमाच्या रुग्णांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.

तुम्ही जो आहार घेत आहात तो निरोगी आमि पौष्टिक असेल याची खात्री करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.