विचारांमध्ये झटपट बदल झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेण्यात काही अडचण येईल. मित्र-मैत्रिणींशी वादात पडू नका.