आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान, 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अद्यापही पाण्याखाली संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहाणी पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली पुरामुळे आत्तापर्यंत 134 नागरिकांचा मृत्यू झाला आहे हळूहळू आसाममधील पुराची स्थिती सुधारत आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली पुरामुळं जनजीवन विस्कळीत