बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या आपल्या बॉलिवूड कमबॅकमुळे शिल्पा चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बॉडीकॉन ड्रेसमध्ये शिल्पा हॉट दिसतेय सूर्याच्या तेजाप्रमाणे तिचं तेज आहे, असं शिल्पानं फोटो शेअर करताना म्हटलंय फोटोंमध्ये शिल्पा स्टनिंग पोझ देताना दिसतेय शिल्पाच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या चित्रपटात शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसली होती. शिप्लाचा हा चित्रपट प्रेक्षकांना फारशी भूरळ घालू शकला नाही सध्या शिल्पा आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय