भारतात Ducati Scrambler Urban Motard लॉन्च. याची किंमत 11.49 लाख रुपये आहे. यात 803cc चे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये Pirelli Diablo Rosso III टायर्स आहेत. यामध्ये समोरील बाजूस 330mm डिस्क ब्रेक मिळतो. मागील बाजूस सिंगल पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह 245mm डिस्क ब्रेक.