कौटुंबिक आणि कार्यालयीन गोष्टींमध्ये सामंजस्य ठेवाल, तर वाद कमी होतील. बोलण्यात संयम ठेवणे फायदेशीर ठरेल, अन्यथा भांडण होऊ शकते.
ABP Majha

कौटुंबिक आणि कार्यालयीन गोष्टींमध्ये सामंजस्य ठेवाल, तर वाद कमी होतील. बोलण्यात संयम ठेवणे फायदेशीर ठरेल, अन्यथा भांडण होऊ शकते.

मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्याची ओढ वाढेल. आज सुरू केलेल्या व्यवसायात यश मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.
ABP Majha

मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्याची ओढ वाढेल. आज सुरू केलेल्या व्यवसायात यश मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.

प्रत्येक कामात काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊन तुमचे नुकसान होऊ शकते. कुटुंब आणि मुलांशी मतभेद होऊ शकतात.
ABP Majha

प्रत्येक कामात काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊन तुमचे नुकसान होऊ शकते. कुटुंब आणि मुलांशी मतभेद होऊ शकतात.

आजचा दिवस या राशीसाठी खूप खास असणार आहे. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. तरुणांना करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते.
ABP Majha

आजचा दिवस या राशीसाठी खूप खास असणार आहे. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. तरुणांना करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते.

ABP Majha

नोकरी आणि व्यवसायासाठी लाभदायक दिवस आहे. आपापल्या क्षेत्रात वर्चस्व आणि प्रभाव पाडण्यास सक्षम असाल. पूर्ण आत्मविश्वास आणि दृढ मनोबलामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल.

ABP Majha

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल. शत्रूंपासून सावध राहा, ते विश्वासघात करू शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

ABP Majha

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, आज नवीन काम सुरू करू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुप्त शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

ABP Majha

एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.

ABP Majha

आर्थिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामे सहज पूर्ण होतील. मनात परोपकाराची भावना असेल. तुमचा दिवस आनंदात जाईल.

ABP Majha

आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. नातेवाईक घरी येऊ शकतात. बोलण्यात खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. समाजात तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे.

ABP Majha

नकारात्मक विचारांमुळे मनात निराशा येईल. काळजी करण्यासारखे एखादे मोठे कारण असू शकते. मनात रागाची भावना जास्त राहील. खर्च वाढतील.

ABP Majha

आज दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांसोबत आजचा दिवस मजेत जाईल.