प्रियांका चोप्राने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला प्रियांकाच्या बर्थडे पार्टीला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते या फोटोंमध्ये ती सगळ्यांसोबत खूप आनंदी दिसत आहे. यात काही ग्रुप फोटो आहेत, ज्यामध्ये सर्वजण एकत्र उपस्थित आहेत. प्रियांकाच्या वाढदिवसाला परिणीतीने देखील हजेरी लावली परीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले या फोटोंवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.