टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने नुकताच पावसात भिजण्यचा आनंद लुटला आहे.

पावसात एन्जॉय करतानाचे फोटो ऐश्वर्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या लूकमध्ये ऐश्वर्या खूपच क्यूट दिसत होती.

ऐश्वर्याने या लूकसाठी पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.

या फोटोंमध्ये ऐश्वर्या खूपच क्यूट पोज देताना दिसली.

एका फोटोमध्ये ती हातात छत्री घेऊन उडी मारताना दिसत आहे.

ऐश्वर्यावे पावसाचा मनसोक्त आनंद लुटल्याचे या फोटोंवरून दिसत आहे.

चाहत्यांनी देखील ऐश्वर्याच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी ऐश्वर्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.