कियारा अडवाणी म्हणजे स्टायलिश बॉलिवूड अभिनेत्री कायमच ती स्टायलिश लूकमध्ये असते. बॉलिवूडमधील सध्याचं ती आघाडीचं नाव आहे. तिचे बरेच सिनेमे येत आहेत. सोशल मीडियावरही ती तुफान सक्रिय असते. कियारा तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत कियारा आताही एअरपोर्टवर दिसून आली यावेळी तिचा स्टायलिश लूक खूप व्हायरल झाला. कियाराच्या फोटोंना व्हिडीओंना चाहत्यांकडून पसंती कियारा देखील कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसली.