होंडा कार इंडियाने भारतात आपली नवीन Honda City e: HEV Hybrid सादर केली




ही कार लिटर पेट्रोलमध्ये 26.5 kmpl मायलेज देते


कंपनीने कारची बुकिंग सुरू केली आहे.


Honda City e-HEV Hybrid मध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिन


दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरीचा वापर करण्यात आला


Honda City e-HEV ही पूर्ण हायब्रिड कार आहे.