या आहेत देशात उपलब्ध 5 सर्वोत्तम क्रूझर बाईक्स Royal Enfield Classic 350, किंमत : 1.90 लाख Honda CB350RS, किंमत 1.99 लाख रुपये Bajaj Avenger Cruise 220, किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू. Yezdi Adventure, किंमत 2.15 रुपये. Jawa Perak, किंमत 2.11 लाख रुपये.