हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते.



हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.



अनेकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते.



त्यासाठी लोक वेगळ्या क्रिम वापरतात.



भेगा घालवण्यासाठी, तसेच पायांच्या तळव्याची त्वचा मुलायम करण्यासाठी तुम्ही हे होम मेड फॅक तयार करू शकता.



कोरफड जेलचा पॅक



मध आणि टी ट्री ऑइलचा पॅक



साबणाचा वापर कमी करा



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.