बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर झाला 65 वर्षांचा; पाहा फोटो बॉलिवूडचा लखन म्हणजे अभिनेता अनिल कपूरने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. अनिल कपूर सध्या फिटनेससाठी ओळखले जातात. वयाच्या 65व्या वर्षीदेखील अनिल कपूर चार-चार तास वर्कआऊट करताना दिसतात.( वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. खरं तर अनिल कपूर हे सोशल नेटवर्किंगवर फारच सक्रीय आहेत. आज बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर 65वा वाढदिवस साजरा करतायत.