अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
ABP Majha

अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.

उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या कवितांनी स्पृहा कायम चाहत्यांची मनं जिंकत असते.
ABP Majha

उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या कवितांनी स्पृहा कायम चाहत्यांची मनं जिंकत असते.

स्पृहा सध्या तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत फोटो शेअर करत आहे.
ABP Majha

स्पृहा सध्या तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत फोटो शेअर करत आहे.

स्पृहा सध्या तिचा नवीन चित्रपट 'पुरणपोळी'च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे,
ABP Majha

स्पृहा सध्या तिचा नवीन चित्रपट 'पुरणपोळी'च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे,

ABP Majha

शुटींगच्या सेटवरूनही स्पृहाने कुत्र्यासोबतचे खास फोटो शेअर केलेत.

ABP Majha

हा फोटो शेअर करत स्पृहाने 'Morning Cuddles' असं कॅपशन दिलं आहे.

ABP Majha

स्पृहा नुकतीच 'पुन:श्च हरिओम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

ABP Majha

'एका दुसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका' या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर गाजल्या होत्या.