पोटाचा घेर कमी करण्यासाठी आलं परिणामकारक ठरतं.
दिवसातून दोन वेळा आलं, तुळस, काळमिरीचा चहा प्यावा.
आलं, तुळस, काळमिरी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
काकडी पोटाचा घेर कमी करण्याकरता उपयुक्त आहे.
जेवणापूर्वी काकडीचे सेवन करावे.
कोथिंबीरीच्या रसामध्ये लिंबू पिळून आणि मध घालून प्यावं.
जेवणानंतर जीरे, ओवा आणि बडीशेप यांची पूड कोमट पाण्यातून प्यावी.
कोरफडमुळे ओटीपोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.
टोमॅटोचा रस काळीमिरी घालून उपाशी पोटी प्यावा.
सूर्यनमस्कार पोटाचा घेर कमी करण्यास फायदेशीर ठरते.