चेरी , द्राक्ष , बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

दररोज एक वाटी दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

अपचनाचा त्रास होत असल्यास कमी चरबी असलेले मांस खावे.

आलं , काळीमिरी , सैंधव मीठ आणि धने या मसाल्यांचा समावेश करावा.

व्हिटामीन सी असलेली फळं आणि भाज्या खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही.

सकाळी उठल्यावर व्यायाम आणि मालीश करावी.

कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावे.

जेवणाआधी एक फळ खावे.

जेवणानंतर भाजलेला ओवा खावा.

जेवणाआधी अर्धा चमचा जिरेपूड लिंबाच्या रसासोबत घ्यावं.