सध्याच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात निम्मा वेळ स्क्रीनवर जातो



त्यामुळे अनेक वेळा त्रास होता



अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.



घरगुती उपायांनीसुद्धा तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो.



शरीराला हायड्रेट ठेवा



डोळ्यांना गरम पाण्याचा शेक द्या



पापण्यांचा व्यायाम करा



वेदना कमी करण्यासाठी डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करा



डोळे थंड पाण्यानं धुवा



दर 20 मिनिटांनी पापण्यांची 20 सेकंदांसाठी हळूहळू उघडझाप करा.