काहींना चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी चहा रामबाण उपाय आहे.

तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थ चहाबरोबर खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर यांसारखे लोहयुक्त पदार्थ टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.

चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने तुम्हाला जास्त अॅसिडिटी, ढेकर येणे आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या येऊ शकतात. लिंबू चहा सकाळी कधीही पिऊ नये.

चहा आणि पकोड्यांचे कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. पावसाळा आला की लोकांच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे चहा आणि पकोडे खाणे.

पण तुम्हाला माहित आहे का की कुरकुरीत किंवा चविष्ट पकोडे हा सर्वात हानिकारक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बेसनाचे पीठ रक्तातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून रोखते.

आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ चहाबरोबर कधीही खाऊ नयेत. हे पदार्थ पचन प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करतात.

तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये हळद मिसळल्याने अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.