डेअरी दुधाच्या प्रत्येक कपमध्ये सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते.
28 पैकी 18 अभ्यासात असे आढळून आले की ज्या मुलांनी कमी चरबीयुक्त दुधाचे सेवन केले त्यांचा लठ्ठपणा आणि वजन वाढण्याचा धोका 40 टक्क्यांनी कमी झाला.
दुधाचे न्यूट्रल पीएच जीवाणू नियंत्रित करण्यास मदत करते. दुधात आढळणारा फॉस्फरस दातांचा इनॅमल टिकवून ठेवण्याचे काम करतो.
दूध प्यायल्याने दात मजबूत होण्यास मदत होते आणि दातांची इनॅमल सुरक्षित राहते.
सर्वोत्तम दूध हे थंड दूध आहे. कारण त्यामुळे अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
दुधाचे सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
कच्चं दूध तुमच्या त्वचेला उत्तम ग्लो देते. तुम्ही कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावू शकता. 15 मिनिटे ठेवल्यानंतर ते चांगले धुवा.
कच्च्या दुधात जीवनसत्त्वे B12, A, D, B6, बायोटिन, प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.