राज्यात गेल्या 11 दिवसांत 1 लाख रुग्ण आढळून आलेत. राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुसार महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. राज्यात आतापर्यंत 4 लाख 62 हजार 6 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात डोळे येण्याचं सर्वाधिक 45 हजार 865 रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट सुरू झाल्यापासून राज्यामध्ये डोळे येण्याचे रुग्ण सापडू लागले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 62 हजार 6 रुग्ण सापडले आहेत.