वजन कमी करण्यासाठी दुधी सर्वात जास्त फादेशीर असल्याचं म्हटलं जातं.



दुधी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.



दुधी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.



यामुळे हाडं मजबूत राहण्यास देखील मदत होते.



मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी हा अत्यंत फायदेशीर ठरु शकतो.



गरोदरपणात दुधीचा रस हा लाभदायक ठरु शकतो.



दुधी तुम्ही ताकामध्ये किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकता.



दुधी तुम्ही ताकामध्ये किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकता.



तसेच दुधी खाल्ल्यने ताण कमी होण्यास देखील मदत होते.



ऍसिडीटीचा त्रास देखील यामुळे कमी होण्यास मदत होते.