भारतात अनेक जणांचं चहा हे आवडतं पेय आहे.



जवळपास 69 टक्के भारतीय त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करत असतात.



तर जवळपास 30 टक्के भारतीय हे ग्रीन टी किंवा हर्बल टी पिणं पसंत करतात.



पण तुम्हाला माहित आहे का की चहा पिण्याची योग्य आणि चांगली वेळ कोणती आहे ?



झोपण्यापूर्वी जर दहा तास आधी चहा प्यायला तर झोप चांगली लागते.



त्यामुळे नकारात्मकता आणि उदासपणा कमी होण्यास मदत होते.



कारण यामुळे कॉर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.



पित्ताचा त्रास देखील यामुळे होत नाही.



तसेच यामुळे ताण कमी होण्यास देखील मदत होते.