या यादीत पहिले स्थान आहे हॉलिवूड अभिनेता Dwayne Douglas Johnson याचे. त्याचे इंन्स्टाग्रामवर 286 मिलीयन फॉलोअर्स आहेत. इंन्स्टाग्रामवर दोन नंबरला हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपाज आहे. तिचे 189 मिलीयान फॉलोअर्स आहेत. तीन नंबरला आहे द जंगल स्टार केविन हार्ट. त्याचे फॉलोअर्स आहेत 132 मिलीयन. त्यानंतर हॉलिवूड स्टार रिहानाचे 115 मिलीयन फॉलोअर्स आहेत. हॉलिवूड स्टार विन डीजलचे इन्स्टग्रामवर 77.6 मिलीयन फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडची देसी गर्ल हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर 72.2 मिलीयन फॉलोअर्स आहेत. प्रियांकानंतर नंबर लागतो स्पाइडर मॅन फेम टॉप हॉलंडचा. त्याचे फॉलोअर्स 56.4 मिलीयन आहेत. टॉप हॉलंडनंतर Vanessa Hudgens चे इन्स्टाग्रामवर 43.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत. हॉलिवूड स्टार Cara Delevingne चे इंन्स्टाग्रामवर 43.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.