विद्या बालन बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. आपल्या शानदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या स्टायलिश लूकचे अनेकजण फॅन आहेत. बॉलिवूडमध्ये विद्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. विद्याचे सौंदर्य साडीतील लूकमुळे अधिकच खुलून दिसतं. ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तिच्या जलसा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 18 मार्चला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.