सरयू नदी भारतातील प्राचीन नद्यांपैकी एक आहे.

ही उत्तर प्रदेश मधील अयोध्येच्या जवळून वाहणारी नदी आहे.

सरयूचा उगम मानसरोवरातुन झाला आहे. जिचे नाव ब्रम्हसर दखल आहे.

या नदीचे घाघरा, सरजू, तसेच शारदा ही देखील नावे आहेत.

ही हिमालयातून निघते व पुढे उत्तर भारताच्या गंगा नदीला जाऊन मिळते.

या नदीच्या वरील भागामुळे हिला काली नदी म्हणून देखील ओळखले जाते.

नदी पुढे उत्तराखंड ते नेपाळ पर्यंत वाहते.

असे म्हणते जाते की, रामायण काळात ही कोसल जनपद यांची प्रमुख नदी होती.

या नदीचा उल्लेख ऋग्वेदात देखील करण्यात आला आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.