तसे पहिले तर काच फुटणे ही सामान्य समस्या आहे.

निष्काळजी पणामुळे काच तुटू शकतो.

पण जुन्या समजुतींनुसार लोक काचा किंवा आरसा फुटणे अशुभ घटना मानतात.

पण, वास्तूनुसार काच किंवा आरसा फुटणे अशुभ नाही, तर शुभ आहे.

पण, तुटलेली काच घरात ठेवणे निश्चितच अशुभ ठरू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात पडलेली कोणतीही काचेची वस्तू किंवा आरसा फुटला तर घरात मोठे संकट होते.

पण ते काच किंवा आरशाने स्वतःवर घेतले. अशी मान्यता आहे.

काही लोक काचेला लोकांच्या आरोग्याशीही जोडतात.

जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर काच किंवा आरसा फुटणे शुभ चिन्ह मानायला हवे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.