अनेकांना शांत ठिकाणी जायला आवडते.

तुम्हालाही आवडते असेल तुम्ही या काही ठिकाणांवर जाऊ शकतात.

जगात असे अनेक ठिकाणे आहेत जथे तुम्ही जाऊ शकतात.

हिमाचल प्रदेशात सुदूर फिरण्यासाठी उत्तम जागा आहे.

ही घाटी 12,500 फूट उंचावर आहे.

लडाख तारे आणि आकाशगंगा पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

या भागात प्रदूषण कमी आहे.

तामिळनाडूतील कोडाईकनालमध्ये आकाश ताऱ्यांनी झगमगते.

नुब्रा घाटी मध्ये स्पष्टआणि स्वच्छ दृश्य पाहू शकतात.

भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन हे कर्नाटकातील कूर्ग येथे आहे.