सीए भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये इतिहास रचलाय
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत
भारताची मान उंचावली आहे
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने एक पदक पक्के केलेय.
या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे.
टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती,
पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते
आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने प्रभावी कामगिरी केली
क्वार्टर फायनलमध्ये भवानी देवीने जपानच्या मिसाकी इमूरा हिचा
15-10 च्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली.