अभिनेत्री मौनी रॉय लवकरचं आयटम साँगमध्ये झळकू शकते सोशल मीडियावर सध्या ती तुफान अॅक्टीव्ह असून तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये एखाद्या आयटम साँगचे चित्रीकरण असल्याचे दिसत आहे. मौनी रॉयने मागील काही दिवसांपूर्वी हॉलीडे मूडमध्ये होती. ती विविध फोटोज यावेळी पोस्ट करत होती. यात ती विविध ठिकाणी फिरताना दिसत होती. याशिवाय ती विविध ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करते. वेस्टर्नच नाही तर साडीमध्येही ती फोटो टाकते. सद्या मौनीचे इन्स्टाग्रामवर 22.6 मिलीयन फॉलोवर्स आहेत. मौनी काही महिन्यांपूर्वीच सुरज नामबियारसोबत लग्नबंधनात अडकली आहे.