अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.



नुकतेच तिने आणखी एक खास फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये हिनाची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे



हिना खानचे हे फोटो इंस्टाग्रामवर येताच व्हायरल झाले आहेत, ज्यावर चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.



या लेटेस्ट फोटोंमध्ये हिना खान ग्रीन टॉप आणि डेनिम स्कर्टमध्ये सुंदर दिसत आहे.



सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात.



हिना खानने टीव्हीशिवाय अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.



सोशल मीडियावर हिना खान तिच्या पारंपारिक लुकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चाहत्यांची मने जिंकत असते. (Photo : @ realhinakhan/IG)