अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असते. अमृताचा लवकरच ‘पाँडीचेरी’ हा सिनेमा येतोय. पाँडीचेरी’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त ‘पाँडीचेरी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलरफुल लुक केलाय कलरफुल शॉर्ट ड्रेसमधील अमृताने फोटो शेअर केलेत यावर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय पाँडीचेरी’ सिनेमात सई, वैभव,अमृता यांच्या नात्याचा प्रवास उलगडणार आहे. ‘पाँडीचेरी’ चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार