जास्वंदाचे फूल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते



या फुलांमध्ये अमीनो अॅसिड असते



जे केसांच्या वाढीस चालना देते



यातील अमीनो अॅसिड केराटिन तयार करते



जे केसांकरता फायदेशीर आहे



हे फुल बारिक करून केसांना लावल्याने सर्व समस्या दूर होतील



जसे की केस गळणे



डोक्यातील कोंडा



कोरडेपणा



पांढरे केस