Hero Xpulse 200 4V चा Rally Edition लॉन्च झाला आहे. याची किंमत 1.52 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याची प्री-बुकिंग 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. यात 199.6cc चे इंजिन देण्या़त आले आहे. जे18.9 bhp पॉवर आणि 17.35 Nm टॉर्क जनरेट करते. जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.