भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.



तिनं शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंना काही क्षणांतच लाखो लाईक्स मिळतात.



नुकतीच धनश्रीनं इन्स्टाग्रावर बाथरूममधील एक सेल्फी (Bathroom Selfie) पोस्ट केली आहे.



धनश्री वर्मानं पोस्ट केलला या फोटोला खूप लोकांनी पसंती दर्शवली आहे.तसेच अनेकांनी या फोटोवर मजेदार कमेंटही केल्या आहेत.



युजर्स तिच्या या फोटोवर सुंदर, छान अशा शब्दात प्रतिक्रिया देत आहेत. तर, काहींनी काय वहिणी! अशाही कमेंट केल्या आहेत.



धनश्री वर्मा तिचा पती युजवेंद्र चहलसोबत भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर होती. या दौऱ्यातील अनेक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते.



धनश्री वर्मा एक कोरियोग्राफर आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रसोबतही अनेक व्हिडिओ बनवले आहेत.



दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी धनश्रीचा लेटेस्ट ट्रेन्ड 'गोमी गोमी'वर डान्सचा व्हिडिओ बनवला होता.



दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी धनश्रीनं लेटेस्ट ट्रेन्ड 'गोमी गोमी'वर डान्सचा व्हिडिओ बनवला होता.