आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ताजा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा मॉर्डन लूक दिसत आहे. जॅकलीन या लूकमध्येही कमालीची दिसते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोशूट साठी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, मॅचिंग कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. जॅकलीनने तिच्या संपूर्ण लुकसाठी हेवी मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इन्टाग्राम)