बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. अर्जुन सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या पोस्ट अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. अर्जुनने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोला अर्जुनने दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'मला नेहमी वाटतं की माझी आई मला वरून पाहातेय. #mymommybestest ' अर्जुनला या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. (Photo: @arjunkapoor/IG)