मखान्याचा वापर नाश्त्यासाठी केला जातो.

यात पोटॅशियम, कॅल्शियम अधिक प्रमाणत आढळते.

मखाने तुम्ही भाजून ही खाऊ शकता.

जाणून घ्या मखान्याचे काही फायदे.

मखाने तुपात भाजणून खाणे फायदेशीर मानले जाते.

यामुळे हाडे मजबूत होतात.

मखान्याचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

मखाने दुधात भिजून खाणे फायदेशीर मानले जाते.

मखान्याचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.