शिलाजित हे हिमालयीन प्रदेशात आढळणारे विशेष खनिज आहे.

असे मानले जाते की शिलाजित हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

शिलाजीतच्या सेवनाने पुरुषत्व सुधारते.

संशोधनात असे दिसून आले आहे की शिलाजीतच्या सेवनाने वाढलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते

त्याचबरोबर हाय बीपीच्या समस्येवर शिलाजीतचे फायदे उपयोगी ठरू शकतात.

एका अभ्यासात असे नमूद केले आहे की शिलाजीतमध्ये फुलविक आणि ह्युमिक ऍसिडसह अनेक खनिजे असतात,

ज्यामुळे थकवाची समस्या दूर होण्यास मदत होते.

यासोबतच लठ्ठपणाच्या समस्येपासूनही काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

याशिवाय शिलाजीत हे मेंदूची शक्ती वाढवण्याचं काम करतं.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.