दुध आणि केळीच्या काॅम्बिनेशनला अनेक जण आदर्श मानतात.

कारण दूधात नसलेले पोषकतत्त्वे केळीत असतात.तसेच केळीत नसलेले दुधात.

रात्री दूध आणि केळी खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.



यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच, त्याचबरोबर तुमची पचनक्रियाही मजबूत होईल.

बहुतेकांचे म्हणणे आहे, की दूध-केळी एकत्र खाल्ल्याने पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात.

दुध आणि केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने उलटी आणि जुलाबचाही त्रास होऊ शकतो.

फळ आणि द्रवाचे मिश्रणापासून लांब राहिले पाहिजे. आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध शरीरात टाॅक्सिफिकेशनला प्रोत्साहित करतात.

केळी दुधबरोबर खाल्ल्याने शरीरात जडपण वाटू लागते आणि डोक हलक व्हायला लागते.



जर तुम्हाला दूध आणि केली एकाच वेळी घ्यायची इच्छा होत असेल तर ते अलटून-पलटून खाणे योग्य राहिल.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.