1

गवती चहा वजन कमी करण्यास मदत करतो,त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते.

2

गवती चहाच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते.

3

गवती चहा सर्दी आणि खोकल्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.

4

मधुमेहावर गवती चहा फायदेशीर ठरतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

5

गवती चहाच्या सेवनाने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.

6

गवती चहामुळे ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या समस्या दूर होतात.

7

गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

8

गवती चहा केस वाढण्यास उपयुक्त आहे.

9

गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

10

गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे मानसिक ताणतणावापासून आराम मिळतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.