भारत नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो.
ABP Majha

भारत नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो.

देशभरात लहान मोठ्या मिळून जवळपास 400 नद्या आहेत.
ABP Majha

देशभरात लहान मोठ्या मिळून जवळपास 400 नद्या आहेत.

हिंदू धर्मात नद्यांचे एक विशेष महत्व आहे.
ABP Majha

हिंदू धर्मात नद्यांचे एक विशेष महत्व आहे.

पंजाबमध्ये एक- दोन नाही तर पाच नद्या वाहतात.

पंजाबमध्ये एक- दोन नाही तर पाच नद्या वाहतात.

दोन फारसी शब्द एकत्र करून पंजाब शब्द तयार करण्यात आला आहे.

पंज चा अर्थ आहे पाच आणि अब चा अर्थ आहे पाणी

पाच नद्यांच्या भूमीला पंजाब असे म्हंटले जाते.

सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या पाच नद्या पंजाबमध्ये वाहतात.

या सर्वांची एक महत्वपूर्ण भौगोलिक विशेषतः आहे.

सतलज नदीचे उगमस्थान तिबेटमधील राखस्तल सरोवराजवळ कैलास पर्वत रांगेच्या परिसरात आहे.